वन विभागात विविध पदांसाठी मेगा भरती . एकूण पदे २४१७. अंतिम दिनांक ३० जून येथे करा अर्ज
महाराष्ट्र शासनातर्फे प्रधानवन संरक्षक (वन बलप्रमुख) महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे सरळ सेवा भरती 2023 करिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या जाहिरातीमध्ये वनविभागातील
०१) लघुलेखक उच्च श्रेणी गट ब अराजपत्रित
०२) लघुलेखक निम्न श्रेणी गट ब अराजपत्रित
०३) कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब अराजपत्रित
०४) वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गट क
०५) कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गट क
०६) लेखापाल गट क
०७) सर्वेक्षक गट क
०८) वनरक्षक गट क
एकूण पदे 2417 इतकी आहेत. सविस्तर पदाच्या जाहिरातीकरिता येथे क्लिक करा.
जाहिरातीत नमूद पदे सरळसेवेने भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया Recruitment या टॅब मध्ये उपलब्ध लिंक वर अर्ज मागण्यात येत आहेत
पदांचा तपशील खालील प्रमाणे
सविस्तर जाहिरात www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया या टॅब मध्ये उपलब्ध आहे.