🌹श्री स्वामी समर्थ 🌹
आज बारावीचा निकाल जाहीर. जाणून घ्या कोणी मारली राज्यात बाजी..
![]() |
१२ वी चा निकाल जाहीर |
आज महाराष्ट्र राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी दिलेल्या उच्च शिक्षण मंडळाच्या इयत्ता १२ वी चा निकाल जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र्र राज्यातील सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेकरिता नोंदणी केली होती. राज्यात ९ विभागात कोकण विभागाने ९६. ०१ % विध्यार्थी उत्तीर्ण होऊन पहिला विभाग येण्याचा मान मिळवला आहे.
हे हि वाचा -पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रवेशपत्र 2023 जाहीर केले आहे. डाउनलोड कसे करायचे ते पहा
इतर विभागांची टक्केवारी खालील प्रमाणे आहे.
कोल्हापूर-९३.२८%
अमरावती-९२.७५%
नागपूर-९०. ३५%
मुंबई-८८. १३%
कोंकण-९६. ०१%
पुणे-९३. ३४%
लातूर-९०. ३७%
नाशिक-९१. ६६%
औरंगाबाद -९१. ८५%
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा