![]() |
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभाग मध्ये नवीन ४४६ जागांसाठी भरती जाहीर २०२३.
शासन निर्णय , वित्त विभाग पदनि -२०२२/प्र. क. २/२०२२/आपुक ,दि ३१/१०/२०२२ अन्वये वित्त विभागाने पदभरती वरील निर्बंध शिथिल केले आहेत. या नुसार पदभरतीला मान्यता देताना विभाग/कार्यालयाचा आकृतिबंध अद्याप अंतिम झालेला नाही अश्या विभागातील (वाहन चालक व गट ड संवर्गातील पदे वगळून) सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ८० टक्के मर्यादेपर्यंत पदे भरण्यास मुभा देण्यात आलेली आहे.
पशुसंवर्धन विभाकडे राज्यस्तरीय गट - क सरळसेवा संवर्गातील विविध संवर्गाची पदे भरण्यासाठी खाली नमूद केलेल्या संवर्ग निहाय रिक्त पदाकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करावे. येथे क्लिक
-:अर्जाचे वेळापत्रक :-
|
|
|
|
|
|
|
|
|
सविस्तर जाहिरात बघण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
-:पदनिहाय रिक्त पदांची संख्या खालील प्रमाणे :-
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
:-परीक्षा शुक:-
अमागास :-रुपये १०००/-
मागासवर्गीय / आ. दु. घ /अनाथ/ दिव्यांग/ माजीसैनिक:- रुपये ९००/- (१०% सवलत)
बँक चार्जेस वेगळे देय असतील. तसेच परीक्षा शुल्क ना परतावा आहे.
कृपया अधिक माहितीसाठी श्री. विकास सोनावणे मो. क्र. (साठी येथे क्लिक करा ) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा